thipkyanchi rangoli | 12th july Episode Highlights | अप्पुला मनवण्याचा शशांकचा प्लॅन फेल | star pravah
2022-07-13 1
स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागात शशांक अपूर्वाला मनवण्यासाठी प्लॅन करतो. पण त्याचा तो प्लॅन फेल होतो. काय घडणार आजच्या भागात पाहूयात आजच्या एपिसोड अपडेट्समध्ये.